Feature of K3One
संस्थेची प्रगती हि संस्था पुरवीत असलेल्या ग्राहकाभिमुख सेवा-सुविधांवर अवलंबून असते. तुम्हाला ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात आणि तुमचे ध्येय गाठण्यात तुमचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. गेल्या १६ वर्षापासुन अत्याधुनिक बँकिंग सॉफ्टवेअरची निर्मिती करत आमच्या ग्राहकांच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सध्या बँकिंग मध्ये अमुलाग्र बदल होत आहेत, त्याअनुषंगाने ग्राहकांच्या संस्थेप्रती अपेक्षाही दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या या स्पर्धेच्या युगात तुम्ही अग्रणी रहावे, ग्राहक सेवे बरोबरच व्यवसायवृद्धीच्याही अमर्याद संधी उपलब्ध व्हाव्यात हे ध्येय ठेऊन सादर करीत आहोत K3ONE - ब्राउजरबेस्ड मल्टी डिवाईस कोअर बँकिंग सॉफ्टवेअर
Why K3one?

संचालकांकरिता

  • गैरव्यस्थापन, गैरकारभार नियंत्रणासाठी सर्वोत्तम

  • संस्थेच्या वेगवान विस्तारासाठी टॅबलेट बँकिंग, CSP मोड्यूल विविध मोबाईल ॲप्स?

  • अचूक आणि त्वरित निर्णय - दैनंदिन आढावा रिपोर्टस?, MIS, इ.साठी मोबाईल डॅशबोर्ड

  • KYC, GST, TDS सारख्या कायदेशीर बाबीत पूर्ण कंप्लायन्स

  • महत्वाचे दैनंदिन रिपोर्टस?, ओव्हरड्यू, रिकव्हरी स्थितीचा ऑटो ई-मेल (Docket) ची सोय

  • मोटिवेशन साठी शाखा तसेच कर्मचाऱ्यांना परफॉरमन्स इन्सेन्टिव्ह देण्याची सुविधा

  • मोठा भांडवली खर्च करून अनावश्यक जोखीम घ्यावयाची गरज नाही


सभासदांकरिता

  • पे डायरेक्ट ATM कार्ड सुविधा. कोणत्याही दुकानात आणि मॉल्समध्ये बँक स्वाइप यंत्रावरून करता येते

  • टॅबलेटद्वारे डोअर स्टेप सुविधा

  • आधार संलग्न बँक खात्यातून तसेच कोणत्याही बँकेच्या ATM मधून ATM कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा

  • मिस्ड कॉल सुविधेसह SMS अलर्ट

  • मोबाईल बेस्ड QR कोड आधारित स्मार्ट कार्ड

  • अभिनव क्रेडिट कार्ड योजना

  • संस्थेचे मोबाईल अॅप आणि इंटरनेट बँकिंग सुविधा

  • NEFT / RTGS, इन्स्टन्ट मनि ट्रांसफर सुविधा उपलब्ध

  • सभासद अॅपद्वारे विविध सेवांची बिले भरणा (MSEB, BSNL, Gas, LIC etc.) मोबाईल आणि DTH रिचार्ज सुविधा

  • सेल्फ सर्व्हिस Kiosk

कर्मचाऱ्यांकरिता

  • वापरण्यास अत्यंत सोपे तसेच सुलभ

  • Enter Key वर आधारित शॉर्टकट keys

  • मेनू संचलित - Consistent user इंटरफेस

  • सर्व शाखांचे दैनिक वसूली रिपोर्ट व येणे बाकी

  • एका क्लिकवर ग्राहकांच्या सर्व खात्याचे तपशील

  • सर्व शाखांसाठी एकाच क्लिकवर बल्क व्यवहार जसे

  • महिन्याच्या शेवटी पिग्मीतून कर्ज खात्यात ट्रान्सफर व्यवहार

  • बचत, कर्ज किंवा राखीव निधीमध्ये लाभांश ट्रान्सफर

  • ऑन-अकाउंट पोस्टिंग किंवा तरतुदींसह व्याज गणना

  • पिग्मी कमिशनचे गणना आणि पोस्टींग

  • कर्जावरील रिबेट

  • एकाच ठिकाणी रोजचे आवश्यक ते सर्व रिपोर्टस

  • स्वयंचलित दिवस अखेर

  • एका क्लिकवर Multiple स्लॅब मुदतठेव खात्यांचे नूतनीकरण

  • Automated Standing Instructions (SI)

  • ठेवीची मुदतीनंतर अॅटो नूतनीकरण

  • अॅटो मासिक व्याज ट्रान्सफर

  • रिकरींग आणि कर्ज खात्यांचे हफ्ते सेव्हींगमधून अॅटो ट्रान्सफर

  • एक्सेल इम्पोर्ट आधारित अॅटो बँक जुळविणे

  • बल्क एफडी प्रिंटींग

  • बल्क डे बुक प्रिंटींग

  • मल्टी जीएल पासबुक प्रिंटींग

  • अॅड्रेस प्रिंटिंगसह बल्क डिव्हिडंड वॉरंट

  • एक्सेपशनल रिपोर्ट्स जसे अक्रियाशील अकाऊंट्स, -ve (वजा) बॅलन्ससह अकाऊंट, अपूर्ण KYC असलेले सभासद, कामकाजाची वेळ संपल्यानंतर युजर सत्र इ.

  • आमच्या समाधानी ग्राहकांचे अभिप्राय

    लाईव्ह डेमो करीता, मिस्ड कॉल द्या +९१ ८६०५० १०३१८

    K3One चे समाधानी ग्राहक