Feature of K3One

पिओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि.

आयएसओ २७००१:२०१३ प्रमाणपत्र प्राप्त पिओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि., पुणे पतसंस्थांकरिता बँकिंग सुविधा देणारे एक अग्रगण्य नाव. १६ वर्षाहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव संस्थेस आहे व भारतभरतील ३५०० हुन अधिक संस्थांना सर्व आधुनिक सुविधा पुरवीत आहेत. पुणे येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून २५० हुन अधिक येथे कार्यरत आहेत.
  • ३५०० पेक्षा हून अधिक विविध प्रकारच्या पतसंस्थांत गेली अनेक वर्षे यशस्वीरित्या कार्यरत असल्याने आमचे सॉफ्टवेअर सर्वार्थाने परिपूर्ण बनले आहे.

  • १६ वर्षांहून अधिक अनुभव असल्याने पतसंस्थेच्या कामकाजाची अंतर्बाह्य माहिती आहे.

  • पिओसिट ही आयटी हब पुणे येथील कंपनी आहे. सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटमध्ये जागतिक दर्जा आणि सर्व्हिससाठी स्थानिक सपोर्ट नेटवर्क ही आमची बलस्थाने आहेत.

  • पिओसिट केवळ पतसंस्थांच्या सॉफ्टवेअर निर्मितीत असल्याने आमची सॉफ्टवेअर्स सर्वार्थाने अद्ययावत (स्पेशलाईज्ड) आहेत.

  • ग्राहकांच्या सेवेसाठी संपूर्णत: संगणकीकृत सीआरएम तिकिटींग सिस्टिम व मल्टिपल फोन लाईन्स. व्हॉट्स ऍप ग्रुपवरदेखील ग्राहक संपर्क करू शकतात आणि त्वरित ऑनसाईट व्हिजिट्स, टेलिफोन अथवा इंटरनेटच्या माध्यमातून सेवा प्राप्त करू शकतात.

  • पुणे हेड ऑफिसमध्ये विविध भाषा बोलणारे ग्राहक सेवा प्रतिनिधी उपलब्ध आहेत; त्यासाठी ९५९५१६६१६६ हा हेल्पलाईन क्रमांक आहे.

  • ICICI, Axis, RBL, KOTAK यांसारख्या अनेक बँकांशी आमचे तांत्रिक टाय-अप असून त्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना विविध कॅशलेस सुविधा पुरवितो.

  • अनेक सॉफ्टवेअर्समधून यशस्वीपणे डाटा मायग्रेट करणे, कोणत्याही जुन्या सॉफ्टवेअरमधून डाटा मायग्रेट केला जातो.

बँकिंग सुविधा देण्यात आम्ही नेहमीच आघाडीकर आहोत !!

भारतभरातील आमचा विस्तार