Feature of K3One

K3Oneचे आधुनिक वैशिष्ट्ये

संस्थेची प्रगती हि संस्था पुरवीत असलेल्या ग्राहकाभिमुख सेवा-सुविधांवर अवलंबून असते. तुम्हाला ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात आणि तुमचे ध्येय गाठण्यात तुमचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. गेल्या १६ वर्षापासुन अत्याधुनिक बँकिंग सॉफ्टवेअरची निर्मिती करत आमच्या ग्राहकांच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


प्रमुख वैशिष्ट्ये

  • तुलनात्मक विश्लेषणात्मक रिपोर्ट जसे - शाखा, ठिकाण, रक्कम, तारखेनुसार

  • सर्व शाखांचा दैनंदिन सारांश

  • प्रमाण विश्लेषण (Ratio Analysis)

  • ऑडिट ग्रेड रिपोर्ट

  • पगारदार कर्मचारी सोसायटीसाठी चे सर्व मॉड्यूलस

  • शाखा अंतर्गत व्यवहार सुविधा

  • TDS व्यवस्थापन मॉड्यूल

  • GST चे सर्व रिपोर्ट व सुविधा

  • पिग्मी मशीन इंटरफेस

  • सभासत्व अर्ज प्रक्रिया - नवीन, रद्द, ट्रान्सफर

अत्याधुनिक

  • ब्राउजर आधारित मल्टी-डिव्हाइस सपोर्ट - संगणक, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईलवर देखील चालते

  • कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर चालते - विंडोज, लिनक्स, मॅक ओएस इ.

  • उच्चतम प्रतिच्या Cloud सेटअपवर आधारित

  • Dedicated सॉफ्टवेअर फायरवॉल

  • ऍप्लिकेशन लेवल प्रोप्रायटरी डिझास्टर रिकवरी (DR) सिस्टमचा पर्याय

  • सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (SaaS) मॉडेल

  • शाखांमध्ये कोणतेही अतिरिक्त सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही, प्रत्येक शाखेत वेगळ्या-वेगळ्या सेटअपची गरज नाही

  • Tier IV प्रमाणित डेटा सेंटर

  • बहुभाषी इंटरफेस

  • दोन भाषांमध्ये प्रमुख रिपोर्टस (द्विभाषी रिपोर्ट)

  • Customized रिपोर्टची सोय आणि व्यवस्थापन सिस्टम

  • बॉयोमेट्रिक इंटिग्रेशन

  • थर्ड पार्टी API इंटरफेस (प्रायोजक बँक, CRM, SMS, SIMFI इत्यादी)

  • Push आणि Pull SMS (मिस्ड कॉल, २ वे एस.एम.एस.)


सुरक्षित

  • मेकर - चेकर प्रणाली (व्यवहार आणि मास्टर पास करणे)

  • सुरक्षतेच्या दृष्टीने दोन प्रकारे लॉगिन सुविधा

  • OTP / बायोमेट्रिक सुविधा

  • SSL Link Level Security

  • डेटा एन्क्रिप्शन

  • डेडिकेटेड फायरवॉल

  • ऑडिट ट्रेल रिपोर्ट्स

  • दुरुस्ती व काढलेले व्यवहार लॉग रिपोर्ट.

  • रिपोर्ट जनरेशन लॉग

  • OTP द्वारे ग्राहक मोबाईल नंबर पडताळणी व नोंदणी

  • यूजर IP आणि MAC ट्रॅकिंग

  • सर्वोच्च सुरक्षिततेसाठी वेग-वेगळे युजर राईटस जसे रिपोर्ट व्ह्यू राईटस, व्यवहार राईटस, फिल्ड वाईज राईटस इ.

  • सिंगल युजर सिंगल लॉगीन

  • विविध बॅकऐंड प्रोसेस रिपोर्ट जसे पोस्टिंग, SI एक्झिक्यूशन, SMS इ. एकाच लॉग रिपोर्टवर

  • लॉग इन अनेक वेळा फेल झाल्यास युजर लॉकिंगची सोय

  • दिलेल्या कालावधीनंतर युजर सत्र अॅटो निष्क्रिय ची सुविधा

  • अक्रियाशील अकाऊंट्स, -ve (वजा) बॅलन्ससह अकाऊंट, अपूर्ण KYC असलेले सभासद, कामकाजाची वेळ संपल्यानंतर युजर सत्र इ.

  • सभासदाची दिवसातील रोख व्यवहार मर्यादा

  • सभासदानुसार व्यवहार मर्यादा

  • मोठ्या व्यवहारावर मुख्य शाखेचे नियंत्रण

अभिनव आणि भविष्यवेधी

  • मिस्ड कॉलवर आधारित नवीन ग्राहक नोंदणी / बॅलन्स चौकशी

  • मोबाईल बेसड QR कोड आधारित स्मार्ट कार्ड

  • व्यापाऱ्यांसाठी मोबाईल अॅप आधारित POS

  • सभासदांसाठी अभिनव क्रेडिट कार्ड योजना

  • मायक्रो एटीएम - Cash at POS

  • सभासद मोबाईल बँकिंग अॅपमधून थेट IMPS आणि NEFT

  • Open लूप आणि Close लूप मोबाईल POS प्रणाली

  • AEPS - आधार पेमेंटस

  • नवीन वैशिष्ट्यांसह ऑनलाईन पिग्मी कलेक्शन

  • ऑनलाईन Pigmy Collection

  • ऑफलाइन synchronization

  • एजंट खात्यात थेट डेबिट

  • Utility Bills पेमेंट्स, डीटीएच, मोबाईल रिचार्ज


अधिक कार्यक्षम

  • वापरण्यास अत्यंत सोपे तसेच सुलभ

  • Enter Key आधारित शॉर्टकट keys

  • मेनू संचलित - Consistent user इंटरफेस

  • एका क्लिकवर सभासदांच्या सर्व खात्याचे तपशील

  • पीडीएफ, एक्सेल आणि इतर स्वरुपात रिपोर्ट Export

  • Docket - दररोजच्या रिपोर्टसाठी स्वयंचलित ई-मेल सुविधा

  • सर्व शाखांचे दैनिक वसूली रिपोर्ट व MIS रिपोर्ट येणे बाकी आहे.

  • स्वयंचलित दिवस अखेर

  • सभासदांना स्वयंचलित Reminder SMS

  • संचालकांना स्वयंचलित MIS SMS

  • एका क्लिकवर Multiple स्लॅब मुदतठेव खात्यांचे नूतनीकरण

  • बल्क व्यवहार - सर्व शाखांसाठी एकाच क्लिकवर व्यवहार जसे

  • महिन्याच्या शेवटी पिग्मीतून कर्ज खात्यात ट्रान्सफर व्यवहार

  • बचत, कर्ज किंवा राखीव निधीमध्ये लाभांश ट्रान्सफर

  • ऑन-अकाउंट पोस्टिंग किंवा तरतुदींसह व्याज गणना

  • पिग्मी कमिशनचे गणना आणि पोस्टींग

  • कर्जावरील रिबेट

  • Automated Standing Instruction (SI)

  • ठेवीची मुदतीनंतर अॅटो नूतनीकरण

  • अॅटो मासिक व्याज ट्रान्सफर

  • रिकरींग आणि कर्ज खात्यांचे हफ्ते सेव्हींगमधून अॅटो ट्रान्सफर

  • एक्सेल इम्पोर्ट आधारित अॅटो बँक जुळवणी

  • Host to Host कनेक्टिव्हिटीसह स्वयंचलित फंड ट्रान्सफर

  • व्यवहार पोस्टिंगसह पिग्मी मशीन आणि मोबाईल अॅप्सवरून पिग्मी कलेक्शन

  • पगारदार कर्मचारी सोसायटीच्या मागणीनुसार स्वयंचलित डिमांड नोट

  • बल्क एफडी / डे बुक प्रिंटींग

  • मल्टी जीएल पासबुक प्रिंटींग

  • अॅड्रेस प्रिंटिंगसह बल्क डिव्हिडंड वॉरंट

  • वार्षिक अहवालांसाठी बल्क पोस्टल अॅड्रेस प्रिंटिंग

लाईव्ह डेमो करीता, मिस्ड कॉल द्या +९१ ८६०५० १०३१८

K3One चे समाधानी ग्राहक