संपूर्ण भारतात २,००,००० पेक्षा अधिक ATM मधून पैसे काढा
दुकानात आणि मॉल्समध्ये स्वाइप करता येते
ICICI बँकेच्या ४०,००० पेक्षा जास्त ATM मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही
सभासद मिस्ड कॉलद्वारे किंवा SMS पाठवून टॉप-अप करू शकतात
कार्ड फक्त सभासदाने मिस्ड कॉल किंवा SMS पाठवल्यावरच लोड केले जाईल.
सोसायटी नियमांनुसार, सभासदाची कार्ड मर्यादा सेट करता येते
२४ तास कधीही टॉपअप करता येते
SIMFI - Google Play Store मधून डाउनलोड करता येते
K3One CBS बरोबर रिअल टाईम डाटा इंटिग्रेशन.
सर्व खाते उतारे अॅपमध्ये पहिले जाऊ शकतात.
क्रेडिट सोसायटीसाठी कुठलेही शुल्क नाही शिवाय अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी.
इन्स्टन्ट मनि ट्रांसफर सेवा २४ x ७ अॅपमध्ये उपलब्ध.
सभासद अॅपद्वारे विविध सेवांची बिले भरणा (MSEB, BSNL, Gas, LIC etc.) मोबाईल आणि DTH रिचार्ज सुविधा देखील उपलब्ध.
संस्थेचे स्वतःचे अॅप करावयाची देखील सुविधा
Micro ATM / Cash@POS
इन्स्टन्ट मनि ट्रांसफर (IMPS)
मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज
विविध सेवांची बिले
आधार पेमेंट्स (AEPS)
Micro ATM / Cash@POS
mPOS
विविध सेवांची बिले
इन्स्टन्ट मनि ट्रांसफर (IMPS)
आधार पेमेंट्स (AEPS)
मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज
पिग्मी कलेक्शन
दैनिक कलेक्शन एजंटसाठी Android आधारित अॅप
मल्टी जीएल, एकापेक्षा जास्त दिवसाचे कलेक्शन सुविधा
ऑनसाईट नवीन खाते उघडणे / बंद करणे
ऑफलाइन synchronization
एजंट खात्यात थेट डेबिट
संस्थेत ऑनलाईन कलेक्शन पहावयाची सोय
mPOS
कोणत्याही प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड चालू शकते
व्हिसा, मास्टर आणि रुपे कार्डला सपोर्ट
आधार पेमेंट्स (AEPS)
Micro ATM / Cash@POS
विविध सेवांची बिले (BBPS)
इन्स्टन्ट मनि ट्रांसफर (IMPS)
मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज
सोसायटी अंतर्गत mPOS
संस्थेची स्वतःची QR कार्डची सुविधा
सभासद खात्यातून व्यापाऱ्यांकडे थेट क्रेडिट
सभासदाकडे स्मार्ट फोनची गरज नाही. OTP तसेच SMS आधारित पेमेंट
ऑपरेशन्स
सभासद खाते उतारा व शिल्लक चौकशी
संस्थेच्या सभासदांना रक्कम विड्रॉल / जमा करण्याची सोय
पिग्मी भरणा करावयाची सोय
KYC / अकाऊंट ओपन करावयाची सोय
आधार पेमेंट्स (AEPS)
Micro ATM/Cash@POS
mPOS
विविध सेवांची बिले
इन्स्टन्ट मनि ट्रांसफर (IMPS)
मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज