Acheive More, K3One

K3One - कोअर बँकिंग सोल्युशन

ब्राउजरबेस्ड मल्टी डिवाईस सॉफ्टवेअर असल्याने कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल वर देखील चालू शकते. पतसंस्थांच्या व्यवसाय पध्दतीमध्ये ह्यामुळे अमुलाग्र बदल होईल. संपूर्ण बँकिंग सेवा टॅबलेट / मोबाईलच्या माध्यमातून एजंट अथवा दुकानदारांमार्फत गावा-गावात शेवटच्या घटकापर्यंत पतसंस्था पोहचवू शकतील.


सर्वार्थाने “ब्राउजरबेस्ड मल्टी डिवाईस सॉफ्टवेअर”

प्रमुख वैशिष्ट्ये

लाईव्ह डेमो करीता, मिस्ड कॉल द्या +९१ ८६०५० १०३१८

K3One चे समाधानी ग्राहक